एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्याची दर्शनी किंमत 100 रु. आहे. असे भाग शे. 25% जास्त रक्कम देऊन खरेदी केले त्यासाठी दर्शनं किंमतीवर शे. 2% दलाली आकारण्यात आली परंतु लवकरच ते भाग दर्शनी किंमती शे. 35% जास्त किंमत घेऊन 3% दलाली (दर्शनी किंमतीवर) ने विकले तर त्या व्यवहारामध्ये त्या भागापासून त्या व्यक्तीला किती नफा/तोटा मिळाला असेल ?