एका वर्गातील विद्यार्थ्याची सरासरी उंची १३२ सेंमी. आहे. त्यामधील १८ मुलांची सरासरी उंची १३८ सेंमी. असून उरलेल्या मुलींची सरासरी उंची १२८ सेंमी. आहे. तर वर्गात मुली किती आहेत ? १) २८ २) २७ ३) ३२ ४) ४२​